उत्पादन माहितीवर जा
1 च्या 2

भाऊसाहेब पाटणकर यांचे जिंदादिल (जिंदादिल).

Description

भाऊसाहेब पाटणकर अ‍ॅडव्होकेट भाऊसाहेब पाटणकर महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व दिल्ली ते हैद्राबादपर्यंत 'मराठी शेरोशायरी' शेकडो मैफिली च्या विश्वासांन जिंकणारा एकमेव कलंदर. शिकार, संगीत अध्यात्म अशा ठिकाणी, समरसून जात काव्याचा कैफ मराठीत निर्माण करणारा एक विलक्षण जिंदादिल. श्रृंगार ते अध्यात्मापर्यंत जीवनाच्या विविध टपांची वाटचाल रसिकतेनन आणि डोळसपणे एक वाटसरू. त्यांची कवितेत उर्दू कवितेची आहे पण तिथी 'लगन' मात्र अस्सल 'मन्हाटी' शी आहे. चितन प्रत्येक घेर त्यांची लोकतेशीलता, प्रत्येक रसिक हृदयाचा ठाव घेते. 'मराठी शायरी', 'मराठी मुशायरा', 'मैफिल' आणि मदोस्त हो वा पूर्वीच्या कलाकृतीना भाग्यवंत रसिकांनी अमाप दाद दिली. आता 'जिंदादिल' ही रसिकांची अशीच वाहवा पेईल.
नियमित किंमत
Rs. 75.00
नियमित किंमत
विक्री किंमत
Rs. 75.00
-0%
Jindadil जिंदादिल by Bhausaheb Patankar
भाऊसाहेब पाटणकर यांचे जिंदादिल (जिंदादिल).

Rs. 75.00

अलीकडे पाहिलेले उत्पादन

तुम्हालाही आवडेल