उत्पादन माहितीवर जा
1 च्या 1

Jatibhedache Antapravah by Jaydeo Gaikwad

Description

राज्यघटनेनुसार अस्पृश्यता नष्ट करण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे . प्रत्यक्ष व्यवहारातही आपण जाती - निर्मुलनाविषयी बोलत असतो . परंतु ठोस प्रयन्त केले जात नाहीत .  वरकरणी एखाद्या शांत भूखंडाखाली तप्त लाव्हारसाचे प्रवाह असावेत त्याप्रमाणे समाजव्यवस्थेच्या अंतरंगात जातीभेदाचे अंत : प्रवाह दडलेले आहेत . जगात जेथे जातीव्यवस्थेची उतरंड नाही , तेथे वर्ण - वंश भेदाने समाज पोखरलेला आहे .    समाजव्यवस्थेतील ह्या मानवनिर्मित परंतु अमानवी प्रवृत्तीचा प्रवास व सद्य : स्थितीतील त्याचे स्वरूप यांचा आलेख लेखकाने येथे मांडला आहे . समाजशास्त्र व मानववंशशास्त्राच्या अभ्यासकांना हे पुस्तक उपयुक्त ठरेल. सामजिक चळवळीतील तळमळीचे कार्यकर्ते  जयदेव गायकवाड यांच्या ' संविधान सभेत डॉ.आंबेडकर ' या पुस्तकाप्रमाणेच याही पुस्तकाचे वाचक स्वागत करतील यात शंका नाही .       
नियमित किंमत
Rs. 144.00
नियमित किंमत
Rs. 160.00
विक्री किंमत
Rs. 144.00
-10%
Condition: New
Languge: Marathi
Publication: Padmagandha Publication
Jatibhedache Antapravah by Jaydeo Gaikwad
Jatibhedache Antapravah by Jaydeo Gaikwad

अलीकडे पाहिलेले उत्पादन

तुम्हालाही आवडेल