उत्पादन माहितीवर जा
1 च्या 1

Janamanatil Yashwantrao by Nagnath Hege

Description

ज्यांना यशवंतराव चव्हाण या थोर व्यक्तिमत्वाचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहवास लाभला; जे त्यांच्या विचारांचे व साहित्याचे चाहते आहेत अशा अनेक मान्यवरांनी येथे साहेबांविषयीच्या आपल्या भावना मोकळेपणाने व्यक्त केल्या आहेत. प्रस्तुत पुस्तक म्हणजे यशवंतरावांच्या समग्र जीवनाचे दर्शन किंवा मुल्यमापन नसून त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या काही पैलूंना स्पर्श करण्याचा हा नम्र प्रयत्न आहे. यशवंतरावांचे व्यक्तिमत्व भावी पिढीला कळावे व प्रेरणा मिळावी, यासाठीच हा ग्रंथप्रपंच.
नियमित किंमत
Rs. 144.00
नियमित किंमत
Rs. 160.00
विक्री किंमत
Rs. 144.00
-10%
Condition: New
Languge: Marathi
Publication: Padmagandha Publication
Janamanatil Yashwantrao by Nagnath Hege
Janamanatil Yashwantrao by Nagnath Hege

अलीकडे पाहिलेले उत्पादन

तुम्हालाही आवडेल