त्रिगुण हे असार आहे हे कळायला, सार काय ते कळवां लागतं. म्हणून तो घनदाट हरी तू पहात रहा म्हणजे तुला कळेल की नाही, याला पाहतो आहे हा सज्जन म्हणून मी पाहतो, कधी दुर्जन म्हणून मी पाहतो. हा खरा कोण आहे ? खरा तो 'तो' आहे, हरी हे तुला कळलं की तुला त्याचं सज्जनत्व-दुर्जनत्व असार हे कळेल. षले सगुण - रजोगुण - तमोगुण हे अस्तित्वात आहेत. हे जग मला त्रिगुणात्मक मग संबंधच नाही. हे सबंध जग जे आहे, वास्तविक सार हे निर्गुण जे आहे, ते खरे सार आहे आणि हे वेगळे असे आहे. तेव्हा हे जग असा आहे. असार म्हणजे खोटं....