'जिप्स वाचा' हे आनंद मागूळकर या दुसरं पुस्तक. हे वाचत असताना एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात ठेवा, एका रसील्या नादिष्ट आणि गोष्टीवेल्हाळ माणसाचं हे कथन आहे. क्षेत्र आणि तदनुषंगिक कला यातन या माणसाला अनुसंच अप्रूप नाही; तरला हस सारा रस शोषून आणि बारकाईन निरीक्षण करण्याची वृत्ती त्यानन जोपासली आहे. कथा ओघात अनेक लहानमोठी व्यक्तिरेखा, क्षणी घटना, एक मनभावक गोफक लेखक विणत समोर हा. आणि हे सारं सांगत असताना त्याच्या ललित लेखणीला एक प्रकारची लोभस नि खुमासदार शैली लाभली आहे. लेखणीलाच जणू कॅमेरामन कॅमर जडवावा चित्रमयता त्यांच्या साऱ्याच लेखनातून प्रत्ययाला वेढले. लेखन भर खेळत प्रधानी प्रसन्नता हा गुण म्हणता येईल. हे सारं लेखन म्हणजे एकीकडे वित्तसृष्टीतला विशिष्ट स्थानाला दस्तऐवज ठरेल.
-आनंद अंतर करा