ग्रामीण जीवन आणि संस्कृतीविषयक साहित्यविषयी डॉ. नानासाहेब सुर्यवंशी यांना आस्था आहे. ते त्यांच्या निरीक्षणाचे व अभ्यासाचे विषय आहेत. स्वतंत्रोतर कालखंडात बदलत्या ग्रामजीवनाचा वेध घेणाऱ्या विविध वाड.मयप्रकारातील पुस्तकांविषयी डॉ. नानासाहेब सुर्यवंशी यांनी वेळोवेळी लेखन केले. प्रस्तुत पुस्तकात ग्रामीण साहित्याविषयी आणि महत्वाच्या ग्रामीण संदर्भ व पार्श्वभूमी असलेल्या कलाकृतींची चर्चा केली आहे.
केवळ ग्रामीण साहित्याच्याच नव्हे तर मराठी साहित्याच्या अभ्यासकांना हे पुस्तक उपयुक्त ठरेल