आगर विशुद्ध, उदत्त आणि प्रेरक व्याक्ताचे किती तरी लहान-मोठे आकर्षक पैलू शोधता ओळख. विद्यार्थी, शिक्षक, लेखक, संपादक अ समाजसुधारक यांपैकी कोणत्याही व्यक्तीकडे पाहिले, तरी ते आदर्शच. हे त्यांचे सर्व वैयक्तीक गुण त्यांचे लेखन आणि शिक्षणात उत्कटतेने प्रतिबिंबित आहेत. त्यांचे कारण, सत्यप्रती, जिव्हाळा, आवेश आणि निबंध उघडम तळमळ अपूर्व संगांत विशालतो. मराठी स्थानाला भूषणभूत निबंधकारांत त्यांचे स्थान अत्यंत उच्च आहे. पण म्हणून त्यांनी पहिल्या प्रतीचे हे काही कळले नाही; ते विचाराचे यश आहे. ते समाजाविषयी त्यांना वाटणान्या अलौकिक आपुलकीचे यश आहे. आपले भोवतालचे जग सुखी व्हावे, म्हणून प्रामाणिकपणाने तळमळणान्या एका महान आत्म्याचे ते यश आहे. निबंधाचे तंत्र काय असते विनावा काय, याचा फारसा अभ्यास केला नसावा; पण सर्व प्रकारच्या गुलामगिरीत खपत पडले: स्वत: समाजाच्या अधोगत कारणाचा मात्र त्यांनी कसून, अगदी मूलगामी वर्षनुवर्षांचा विचार केला. या विलक्षण विचारप्रक्षोभातच त्यांचे हृदयंगम निबंधलेखनाचा उगम आहे. आगरकरांनी लोक स्वभावाच्या एका नियमाने सारे निबंधलेखन केले तरी, त्यांचे अनेक वाङ्मयगुण विलासही त्यांच्या ठिकाणी. लेखणी हे त्यांचे खड्ग होते, कुंचला; पण त्यांच्या या खड्गाची मूठ रत्नजडित होती. या कुंच मोहक, पण कृत्रिम रंगांना ज्यांची सर कधीच पाणी मिळत नाही, असे विलक्षण त्या खड्गाच्या तळपत्या धारेतून चमकत होते.'