"दिव्यत्वाची जेथ प्रचीति तेथे माझी जुळती..." सर्वोत्तम मनुष्यजन्मातील संस्कार कुमार वयात वेळ. कर्म श्रेष्ठ जीवन जगताना, ऐहिक सुखांच्या मागे न धावता आपले स्वत:चे व गुणांचेही जीवन सुखमय, आनंदमय व्हावे, म्हणून... 'गोष्ट' करणे, ती अनुभवणे आणि सारगर्भतेचा अर्थ जगणे ही परम- आनंदाची निवड होय! यासाठी 'जे आपणास ठावे... ते मोठे सांगावे... सुख आणि आनंद निर्माते, सर्वांसाठी' शपथ.... आनंदाची! शपथ... सर्वानुभूतची !! शपथ ... सामाजिक उत्थानाची !!!