उत्पादन माहितीवर जा
1 च्या 1

Gavai By Baban Minde

Description

गाव म्हणजे जमिनीवरचं एखादं ठिकाण नाही. गावाला गावपण येतं ते इथल्या नांदत्या माणसांमुळे. माणसं आहेत म्हणून गाव आहे. त्यांनी गाव सोडलं की, गाव ‘उठलं’. मग उरते ती फक्त जमीन. ‘गावई’ ही अशाच एका गावाची कथा. आभाळाच्या कोपाला सामोरं जात, आपली संस्कृती जपत तगण्याचा हे गाव प्रयत्न करतंय. मात्र शहर आणि खेडी यात सरकारनं राबवलेली धोरणं, खेड्यातल्यांचं अज्ञान, अज्ञानामुळं होणारं शोषण आदी गोष्टींमुळं ही ग्रामसंस्कृती शेवटची घटका मोजत आहे. गावं ‘उठत’ आहेत म्हणजेच होत आहे. गावई
नियमित किंमत
Rs. 600.00
नियमित किंमत
विक्री किंमत
Rs. 600.00
-0%
Condition: New
Publication: Rajhans Prakashan
Language: Marathi
Gavai  By Baban Minde
Gavai By Baban Minde

अलीकडे पाहिलेले उत्पादन

तुम्हालाही आवडेल