उत्पादन माहितीवर जा
1 च्या 1

Gandharvi By Bani Basu

Description

कंठात वैखरी, हृदयात मध्यमा, स्वाधिष्ठानात पश्यंती. त्यापुढे गभीरात गेल्यावर ती वाणी माणसाला ऐकू येत नाही. ती मग होते परा. सूरलोकांच्या मार्गावरून चालता चालता एखादा अन्यमनस्क देवगंधर्व मत्र्यलोकात येऊन पडला तर त्याच्या दु:खाला पारावार राहत नाही. त्याला जेवढं देता येईल तेवढं तो देऊन जातो. त्याला आणखीही द्यायची इच्छा असते, पण आम्हा माणसांना–माणसांनाच कशाला - माणसातल्या गंधर्वानाही तरी ही कुठं कळतं!ईश्वरी वस्तू धरून ठेवण्याचं सामथ्र्य आमच्यात कुठलं! We can hear the `sa` up to the depths of our larynx, the `re` up to the depth of our heart, `ga` up to the depths of our belly, but we cannot hear it once it reaches the depths of our womb. Then the heavenly voice changes into a fairy. If a celestial divine falls on the earth, all of a sudden, then his sorrow knows no bounds. He tries to give away as much as he can, he even intends to share the most that he can, but neither we humans nor the divine beings realize that humans are not capable of holding the celestial things.
नियमित किंमत
Rs. 200.00
नियमित किंमत
विक्री किंमत
Rs. 200.00
-0%
Publication: Mehta Publishing
Language: Marathi
Gandharvi By Bani Basu
Gandharvi By Bani Basu

अलीकडे पाहिलेले उत्पादन

तुम्हालाही आवडेल