आन्ना साक्से या रशियन लेखिकेच्या कल्पनेतून अवतरलेला हा फुलांच्या परीकथांचा संग्रह. या फुलांच्या जन्मकथा म्हणजे लेखिकेच्या कविमनाचा आरसाच. मुक्या फुलांशी लेखिकेचा संवाद सुरू झाला आणि त्यातूनच या परीकथांचा जन्म झाला. एकापेक्षा एक उत्कट सुंदर, हृदयस्पर्शी अशा या कथा मनोरंजक तर आहेतच परंतु डॉ. सुनीती देशपांडे यांनी या कथांचा केलेला भावानुवाद वाचकांना नक्कीच आवडेल यात शंका नाही.
BEAUTIFUL STORIES ORIGINALLY WRITTEN BY ANNA SAKASE. A SIMPLE EVENT THAT STARTS WHEN SHE ARRIVES A RAILWAY STATION WHERE SHE SEES NO ONE TO RECEIVE HER. ANNA DECIDES TO WALK TO HER DESTINATION THROUGH A JUNGLE. BUT SHE SEES COMPANY IN THE BEAUTIFUL FLOWERS ALONG THE WAY AND TO HER SURPRISE - ANNA FINDS THAT THE FLOWERS BEGIN TALKING TO HER. THE FLOWERS TELL HER BEAUTIFUL STORIES AND ANNA`S IMAGINATION SEES NO BOUNDS.... PHULNCHE BOL IS A COLLECTION OF ANNA`S ADORABLE STORIES TRANSLATED IN MARATHI.