पाककृती या विषयावर लिहिणार्या लेखिकांमध्ये आज अग्रगण्य ठरल्या गेलेल्या मंगला बर्वे यांनी आधुनिक युगाची गरज समजून लिहिलेले हे नावीन्यपूर्ण असे एकमेव पुस्तक !फ्रिज, ओव्हन, मिक्सर या साधनांच्या मदतीने अनेक विविध पदार्थ चविष्ट व सुबकरीत्या करता येण्यासाठी हे पुस्तक गृहिणींना अत्यंत उपयोगी ठरावे हीच इच्छा.