फळांचा रस पासून वाईन हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. वाईन निसर्गस्वास्थ्यासाठी एक उत्तम पेय आहे, कारण ते पूर्णतः नैसर्गिक पद्धतींनी तयार केलेले फळांचे रस सर्व विषारी पदार्थ जशीच्या सर्वशरीरास उपलब्ध आहेत. तसेच वाईन ऍन्टीऑक्सिडंट्स मूळ रोगकारक शक्ति. तसेच वाईनमध्ये असलेल्या माफक अल्कोहोल मूळ पचनशक्ति वाढून भूक पंच. सदर पुस्तकात वाईनरी उद्योग : गरज, महत्वाची आणि समस्या, वाईनचे विविध प्रकार, वाईन तयार करणे, आमच्या कवचाची व त्याची मालाची उपलब्धता, तयार औद्योगिक शास्त्रोक्त पद्धत, डाळि, अनस संत्री, जांभुळ इत्यादि फळे उत्पादन विकण उत्पादन, वाईन तयार करणे व त्याची मालवणी करणे. प्रक्रिया धोरण, प्रयोगस्तर प्रयोगातील चाचण्या, चढाईचे उपकरणे, साहित्य शिनरी, नियमाची तपासणी व्यवस्था तसेच विश्लेषण अहवाल सविचन केलेले आहे. फलोद्वार मूल्यवृद्धि : वाईनरी उद्योग हे पुस्तक वाईनरी उद्योजक मार्गदर्शक ठरेल असा विश्वास आहे.