उत्पादन माहितीवर जा
1 च्या 2

Eka Teliyane - Girish Kuber / Rajhans Prakashan, एका तेलियाने - गिरीश कुबेर /राजहंस प्रकाशन

Publication:

Description

रहीमपूरचा रहिवासी असलेल्या या तेलियाचा जन्म हा योगायोगाने रामनवमी झाला.. तर झालं असं की,राजहंस प्रकाशनाचे दिलीप माजगावकर आणि आदींशी वाळवंटाख्यान च्या गप्पा मारताना माजगावकरांनी लेखक गिरीश कुबेर यांना कोरा कागद पुढे केला आणि म्हणाले ‘’हे सगळं लिहून काढा.. नाहीतरी जात्यावर बसलेलेच आहात …! रामनवमी आहे आज, चांगला दिवस आहे. लगेच मुहूर्त करून टाका.’’  * सौदी राजघराण्याशी संबंधित. उच्चविद्याविभूषित तरूण. ‘ओपेक’, ‘ओआपेक’ सारख्या संघटनांचा पस्तीस वर्षांहूनही अधिक काळ सूत्रधार राहिलेला तज्ज्ञ. * कार्लोससारख्या कुप्रसिद्ध दहशतवाद्यालाही शह देवू शकणारा सौदी तेलमंत्री.* तेलाच्या अर्थकारणाचा व जागतिक राजकारणाचा रागरंगच पालटवून टाकणारा एक अवलिया. * एक अफलातून तेलिया ‘शेख अहमद झाकी यामानी’ ची डोळे दिपवणारी आणि तरीही अस्वस्थ करणारी त्याची ही कथा ‘एका तेलियाने’लेखक - गिरीश कुबेर प्रकाशन - राजहंस प्रकाशन 
नियमित किंमत
Rs. 400.00
नियमित किंमत
Rs. 364.00
विक्री किंमत
Rs. 400.00
--10%
Eka Teliyane - Girish Kuber / Rajhans Prakashan, एका तेलियाने - गिरीश कुबेर /राजहंस प्रकाशन
Eka Teliyane - Girish Kuber / Rajhans Prakashan, एका तेलियाने - गिरीश कुबेर /राजहंस प्रकाशन

Rs. 400.00

अलीकडे पाहिलेले उत्पादन

तुम्हालाही आवडेल