मुलाची ओळख. नवविचारांचे वाहू लागले. केवळ मध्यम वर्गीय आपल्याच कोशात गुरफटलेले होते. महिला सबलीकरण असा शब्दही अस्तित्वात आहे. अशाप्रकारे एका सुसंस्कृत, संपन्न घराल्या सुविद्य तरुणीण सुखवस्तू जीवनात पोलीस सेवेतील खडतर वाट शोधली. महाराष्ट्राची ती पहिली महिला फौजदार ठरली. हे एक विशिष्ट मानवक्षेत्र. निवडी, हेव्यादाव्यांन विश्वभर. तिनं खूप भालेबुरे अनुभव स्त्रीस बांधले आणि 'कर्तव्य प्रथम' म्हणून जिद्द घर, संसार, करियर या चक्राला सामोरी... महाराष्ट्राच्या महिला फौजदार कुसु देव याना आत्मकथन एका बिकट वाटेची कहाणी आहे. उत्कर्ष प्रकाशन उत्कर्ष प्रकाशन, पुणे ४ दूरध्वनी : २५५३७९५८, २५५३२४७९