या देशात श्रीमंती निर्माण करायचीयकी दारिद्र्याचं समान वाटप करायचंय?’समतेच्या पुजाऱ्यांना हा आहेएका उद्योजकाचा खडा सवाल!सरळ सामना आहे .. दुरंगी सामना आहे.एक रंग समतेचा आहे, दुसरा क्षमतेचा!एका बाजूला आहेतशून्यातून विश्व निर्माण करणाऱ्याउद्योजकांचे प्रतिनिधी – अनंतराव नवाथे.तर दुसरीकडे आहेतसमतेवर आधारित समाजासाठीअवघं आयुष्य वाहिलेले – अप्पासाहेब लिमये.महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशालाहीअभिमान वाटावा, अशी दोनतुल्यबळ व्यक्तिमत्त्वं आमने सामने आहेत.आणि अटीतटीच्या या ‘सामन्या’चा निकालआता फक्त तुमच्या हातात आहे!