सांगेल काही मोठी शायरी माझी तो कवींचा मान तितुकी पायरी माझी । १.
आम्ही हे साध्याच अपुल्या जीवना आदरितो मानितो हासू तसे या आसवां आदरितो २.
जाणतो अंतिमहांला मातीच आहे व्हॉटरी दुनियेत
मानतो देवास ना मानतो, तो आमुचा कोणीही ४.
आहो असे बेधुंद, अमुची धुंदही साधी मेलो तरी वाटेल मेला, एकमेकांशी आम्ही. ५.