उत्पादन माहितीवर जा
1 च्या 2

डोंगरी आवळे अन विलायती चिंचा (डोंगरी आवळे अन विलायती चिंचा) माधुरी बापट

Description

प्रश्नात पंचवीस, तीस, पस्तीस, चाळीस वर्षे राहिल्यावर आपण तळात नसतो व मल्लतही नसतो, तर ते दोन्ही जोडलेले गटबंधंत असतात. दोन्हीकडच्या वाईट गोष्टी देवाणघेवाण करणारे आपण फक्त माध्यम असतो. ओहायोत माझी एक चिनी मैत्रिणी होती, "एकदा तुमची जन्म सोडली की तुम्ही कुठल्याच देशाचे नागरीक राहत नाही, तर विश्वाचे रहिवासी स्थिती जाते." शेवटी एकदाची चौथ्या सेमेस्टरमध्ये शांतता प्रयत्न मला चाकावरची भांडी करणं जमलं. त्याची मेख म्हणजे, कोणतीही युक्ती नाही! क्लासच्या दृश्यावर एक वाक्य आहे 'अनेक लोक व्यापाराच्या युक्त्या शिकण्यात आयुष्य घालवतात आणि व्यापार कधीच शिकत नाहीत'. चित्तीं चिग्रता, व प्रवाहाबरोबर जा अशी मनकाटी असमाना महत्वचंच. त्या मातीशी भांडणारखं तिला योग्यच नाही. आपणच तिच्याबरोबर मातीमय व्हॉल्व. त्या परमात्म्याशी एकरूप व्हावे. हीच ट्रिक. आता कळून चुकलं, त्या गोऱ्या कुंभाराला कसा देव प्रश्नाला ते. पण कव्वांतरी आपणहून फोन्स व त्या मराठीत म्हणतात, 'इथं त्यांचे समभाव गुजुभाई आहेत. त्यांना गुजराथी बोलतांना ऐकलं की मला मराठी बोलसं वाटतं, म्हणून तुला फोन केला. 'हे ऐकलं की त्यांच्या कानांना 'रजनीनाथ हा नभी उगवला...' असंगत सारखचं वाटतं व गहिंत येतं. माझी मराठी अगदीच कांही हरवलं नाहीये, याची पावती भेट. माझी मराठीची मिणमिणती कां होईना पण ही पणती, इथल्या आधुनिकतेच्या निऑनच्या झगझगाटांत, काळाच्या वाल्यावादळांत तग धरून आहे, याची खात्री पटते.
नियमित किंमत
Rs. 200.00
नियमित किंमत
विक्री किंमत
Rs. 200.00
-0%
Dongari Awale An Vilayati Chincha डोंगरी आवळे अन विलायती चिंचा by Madhuri Bapat
डोंगरी आवळे अन विलायती चिंचा (डोंगरी आवळे अन विलायती चिंचा) माधुरी बापट

Rs. 200.00

अलीकडे पाहिलेले उत्पादन

तुम्हालाही आवडेल