उत्पादन माहितीवर जा
-
मीडिया गॅलरी
मीडिया गॅलरी
-
मीडिया गॅलरी
मीडिया गॅलरी
1
/
च्या
2
Don Sant - Sumita Borase / दोन संत - सुमिता बोरसे
Publication:
Description
Description
रामकृष्ण परमहंस आणि रमण महर्षी या दोन संतांना त्यांच्या आयुष्यात घेऊन आले. या संतांच्या आयुष्यातील वास्तविक चमत्कार म्हणजे त्यांचा चांगुलपणा, त्यांची कणव, तसेच त्यांची शिकवण आणि त्यांचे जीवन त्यांच्या शिकवणीशी एकरूप. ‘मी’ कोण आहे याचा शोध घेत-घेत कोणी परमपिता परमात्म्यापर्यंत पोहोचू शकतो. मी - देह, हाडे, मांस की मज्जारज्जू? मन की बुद्धी? याचं विश्लेषण करत गेलो की जाणीव होते की, यापैकी काहीही म्हणजे ‘मी’ नाही. या प्रक्रियेला ‘नेति नेति’ म्हणजेच ‘हे नाही’(न±इति) असे म्हणतात. कोणालाही आत्म्याचे आकलन होत नाही, की त्यास स्पर्शही करता येत नाही. तो सर्व गुण किंवा वैशिष्ट्यांविरहित असतो. खरेतर श्री रामकृष्ण यांनी आपल्या भक्तांना मूर्त आणि अमूर्त स्वरूपातील ईश्वराची ओळख यातील फरक समजावताना जे शब्द उच्चारले आहेत, ते आपण श्री रमण यांच्या संदर्भात वापरतो. आपण श्री रामकृष्ण-श्री रमण यांच्यासारखे अगदी १०पैशांइतपत बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे
- नियमित किंमत
- Rs. 795.00
- नियमित किंमत
-
Rs. 716.00 - विक्री किंमत
- Rs. 795.00
- युनिट किंमत
- / प्रति
--11%
पिकअप उपलब्धता लोड करू शकलो नाही
शेअर करा

हे उत्पादन उपलब्ध झाल्यावर ईमेलद्वारे सूचित केले जाईल
Don Sant - Sumita Borase / दोन संत - सुमिता बोरसे
Rs. 795.00
