उत्पादन माहितीवर जा
1 च्या 1

Dokah Ahe Ka Khokah By Kavita Mahajan

Description

आपल्या डोक्यात कांदेबटाटे भरलेले आहेत की दगड भरलेले आहेत? सगळ्यांची बोलणी खाऊन मैत्रेयीला प्रश्न पडलाय. मैत्रेयीची आई आहे डॉक्टर. तिच्याकडे अशा प्रश्नांची सगळी उत्तरं असतात. मैत्रेयीच्या मते, जगात असा एकही प्रश्न नाही, ज्याचं उत्तर आईला माहीत नाहीये. त्यानुसार आईने सांगितलं की, ‘डोक्यात असतो तो मेंदू.’ भुताच्या सिनेमात मैत्रेयीने माणसाच्या डोक्याची कवटी पाहिलेली होती, पण प्रत्यक्षात नाही. ‘तुला ती नंतर कधीतरी दाखवेन,’ असं आईने कबूल केलं आणि मेंदू कुठे असतो, कसा दिसतो, कोणकोणती कामं करतो या सगळ्याची माहिती दिली. इतकी माहिती मिळाल्यामुळे मैत्रेयीला एकदम पाच आक्रोड खाल्ल्यावर वाटतं तसं हुशार वाटू लागलं !
नियमित किंमत
Rs. 50.00
नियमित किंमत
विक्री किंमत
Rs. 50.00
-0%
Condition: New
Language: Marathi
Publication: Rohan Prakashan
Dokah ahe ka Khokah by Kavita Mahajan
Dokah Ahe Ka Khokah By Kavita Mahajan

अलीकडे पाहिलेले उत्पादन

तुम्हालाही आवडेल