एक एयनियर विचारतो : "आजच्या कॉम्प्युटरच्या युगात भावनेला अर्थ उरलेला नाही. कॉम्प्युटर भावना, भक्तीभावे ओळखत नाहीत. तुमचा तो भक्तीमार्ग आज 'आऊटनेट' आहे. कॉम्प्युटर भक्तीमार्ग हरला आहे, हे तुम्ही मान्य करत नाही?" एक भक्तिमार्गी विठ्ठलभक्त उत्तर देतो 'भाव तोचि देव' असंगत एकनाथ महाराज ठासून सांगताहेत, ते काही उगीच नाही. जरा डोळे उघडा आणि चौफेर बघा, म्हणजे कोण हरला हे तुम्हांला कळून येईल. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी इत्यादि सर्व ठिकाणी विठ्ठलाची भजनी मंडळ कार्यरत आहेत! अखंड भक्ती आणि भजन तिथं चालू आहे. इतकंच काय पण युक्रेन मधली मुस्लीम कर्तव्यही भजन करत आहेत! भक्तिमार्ग हा कॉम्प्युटर युगाचा 'रिव्हर्स इफेक्ट' आहे... जों जों विज्ञानाचा प्रभाव जाईल, तों त्याच्या हजार पटीनन भक्तिभाव हा व्यवहार केला जाईल. कारण विज्ञानाला किंवा बुद्धिवादाला मर्यादा आहे. पण भक्तिप्रेमाला कसली मर्यादा ? भक्ती व्याख्याच परमप्रेम अशी आहे : 'सा तु अस्मिन् परमप्रेमरूपा' तुमचा कॉम्प्युटरच शेवटी हरणार आहे! त्याचा, हरलाच आहे! आणि भक्तिमार्गच नेहमी फिरणार आहे! जगलाच आहे! - स्वामी धर्मव्रत