Divas Ase Ki (दिवस असे की...) by Pravin Bardapurkar
Description
हा मजकूर इतिहास नाही,समकालाचा वेध नाही, ते एक सरसकट स्टेंटमेंट नाही, कोणाची स्तुती किंवा कोणाला कमी लेखण्याचा प्रयत्न नाही किंवा मराठी पत्रकारितेतल्या योगदानाचा हा कोणताही दावा नाही. लोकसत्ता सी पत्रकारिता करताना आलेल्या अनुभवांचे हे एक प्रांजळ कथन आहे.