उत्पादन माहितीवर जा
1 च्या 1

Dimbhak By Dr.Sanjay Dhole

Description

नॅनो तंत्रज्ञानाद्वारे मृतांना जिवंत करण्याचा प्रयोग... मृत माणसाच्या मेंदूचं रोपण जिवंत कुत्रीच्या शरीरात करणे... भविष्यात नेऊ शकणारी खुर्ची आणि एका राजकीय नेत्याने तिचा केलेला गैरवापर... शिशाच्या अणूचे सोन्याच्या अणूमध्ये रूपांतर करण्यात यशस्वी झाल्याने मालामाल झालेला शास्त्रज्ञ ...परग्रहावरील डिंभक...पिंजकांमुळे लाभलेल्या अदृश्य होण्याच्या शक्तीमुळे एका शास्त्रज्ञाने अतिरेक्यांचा केलेला खात्मा...क्लोननिर्मिती...गर्भाबरोबरच वाढणाऱ्या ट्यूमरला शास्त्रज्ञाने दिलेली मात...ग्राफीनच्या कणांवरचं संशोधन...विशिष्ट प्रयोगाद्वारे खुन्यांपर्यंत पोचणारा शास्त्रज्ञ...एक विचित्र कीटक...अशा विविध वैज्ञानिक संकल्पनांचा सदुपयोग, दुरुपयोग करणारे शास्त्रज्ञ...त्यातून घडणारं मानवी मनाचं दर्शन... वैज्ञानिक संकल्पना आणि मानवी मन यांच्या गुंफणीतून साकारलेल्या रंजक विज्ञान कथांचा वाचनीय संग्रह. A NEW INNOVATIVE EXPERIMENT GIVING LIFE TO DEAD BY USING NANO TECHNOLOGY. THE BRAIN FROM A DEAD PERSON IS TRANSPLANTED INTO A BITCH, THE POWER OF THE CHAIR AND ITS MISUSE BY THE POLITICIAN, A SCIENTIST ACQUIRING WEALTH BY BEING ABLE TO TURN THE ATOMS OF LEAD INTO THAT OF GOLD, DIMBHAK FROM SOME FAR OFF PLANET, A SCIENTIST RECEIVING MIRACULOUS POWERS AND USING THEM TO ERADICATE THE TERRORISTS, FORMING OF A CLONE, SCIENTISTS FIGHTING SUCCESSFULLY WITH THE TUMOUR GROWING ALONG WITH THE FOETUS, RESEARCH ON THE ATOMS OF GRIFFIN, SCIENTIST REACHING THE MURDERER BY USING A PARTICULAR EXPERIMENT, A WEIRD INSECT; VARIOUS UNIQUE SCIENTIFIC CONCEPTS PUT TO GOOD USE, OR WORST BY SOME SCIENTISTS, PRESENTING THE VARIOUS ASPECTS OF HUMAN MIND…. SCIENTIFIC CONCEPTS AND HUMAN MIND WOVEN TOGETHER TO PRESENT READABLE, ENTERTAINING SCI-FI STORIES.
नियमित किंमत
Rs. 195.00
नियमित किंमत
विक्री किंमत
Rs. 195.00
-0%
Publication: Mehta Publishing
Language: Marathi
Dimbhak By Dr.Sanjay Dhole
Dimbhak By Dr.Sanjay Dhole

अलीकडे पाहिलेले उत्पादन

तुम्हालाही आवडेल