दिलीप प्रभावळकर! आज सर्वत्र गाजत एक बहुचर्चित राव, नाटक, स्थान, दूरदर्शन, आकाशवाणी या विविध क्षेत्रांत एकाच लीलया वावरत असलेले हे अनुभवसंपन्न कलाकार. रंगमंचावर ते जेवढ्या सहजतेनं वावरतात, तितक्याच सहजतेनं ते लेखणीही चालवतात. ते मोजकंच लिहिलेत; पण जे लिहिले, ते अफलातून काही लिहिले. त्यांची स्वत:ची अशी विनोदाची खास शैली आहे. त्या खुमासदार नट नट त्यांची एक वाचत असताना क्षणी क्षणी दृश्ये उभं राहतील, की या एकांकिका वाचताना आपण स्वत:च स्वत:ला सुखावतो, कहर छपाई 'विनायक लेख'