विंदा करंदीकर यांच्या या कवितासंग्रहात कधी शब्दांचा भावनात्मक क्रम वापरून, कधी भावानुसार अनुप्रास व जोड शब्दसंहती निर्माण करून, तर कधी लयींतीलघात, विराम, उत्सेक या तत्त्वांचा अभिनव उपयोग करून विलक्षण प्रभावी अभिव्यक्त साधतात. जुने घाटात आशयाला सक्षम करून वापरा. तर नवे खरे, नवे विचार, नवा जीवनानुभव मराठी रक्तात भिनलेल्या अभंगात मांडून वापराचा परंपरेशी सांधा जुळतात. घाट यष्टी भाव तणाने व त्यांची उदाहरणे 'धृपद'तील कविता वाचली की, कवितेचे नित्य नवे सामर्थ्य प्रला आणणया त्यांच्या उद्दाम प्रतिभेला भारावून टाकून अनुभव आणि कवितले उन्मेष पूर्ण विश्वास दृढवतो.