उत्पादन माहितीवर जा
-
मीडिया गॅलरी मीडिया गॅलरी -
मीडिया गॅलरी मीडिया गॅलरी
विठ्ठलराव सपकाळ यांचा दीपस्तंभ (दीपस्तंभ)
Description
Description
विठ्ठलराव रामचंद्र सपकाळ संस्कृती, प्रकृती विकृती या संबंधात एका प्रसिद्ध लेखकाने दिलेली व्याख्या आहे. एका राजकारण्याने एक संकटग्रस्त शेतकरी मदत करत होता. त्याची शेती गावापासून दूरवर होती. तो उठजो लवकर उठून आपली बैलडी देखी व भाकरी बांधून नित्यनियमाने शेतावर जात असे. असाच एकदा शेतात कष्ट करून भाकरी खाण्यासाठी बांधावर झाडाला बसला. भाकरी मध्य घासाच्या दरम्यान एक साधू जात होता. त्याने त्या मागला खाण्यासाठी भाकरी मागितली. तळाला खूप भूक होती. पण त्याने साधूकडे बघितले आणि त्याला वाटले की हा आपलाच भुकेला आहे. तेव्हा त्या मागून घेतल्याने त्या साधूला बसवून आपली भाकरी ठेवली. त्याच्यावर सुक कालवण जे मला त्याचाही अर्धा भाग ठेवला आणि दोन काद्य एक कांदा त्या भाकरीवर दिला. त्यागणनी आनंदात भाकरी संपवली. म्हणणे, त्या साधनेने आपल्या अर्धे लेखकाला साधू दिले, त्याला कृतीला संस्कृती म्हणणे, पण जर त्याला पोशाखाने स्वतःच स्वतःच भाकरी खाल्ली तर प्रकृतीला म्हणतो आणि त्याला साधला गेला होता. त्या साधूला दोन रट्टे पाडे त्याचा वाडगा आणि कमंडलू हिसकाऊन बघितला त्याला हाकलून दिला तर त्याला विकृती म्हणतो. उत्कर्ष प्रकाशन उत्कर्ष प्रकाशन पुणे ४ दूरध्वनी : ०२०-२५५३७९५८, २५५३२४७९
- नियमित किंमत
- Rs. 250.00
- नियमित किंमत
-
- विक्री किंमत
- Rs. 250.00
- युनिट किंमत
- / प्रति
-0%
शेअर करा
हे उत्पादन उपलब्ध झाल्यावर ईमेलद्वारे सूचित केले जाईल
विठ्ठलराव सपकाळ यांचा दीपस्तंभ (दीपस्तंभ)
Rs. 250.00