सुहास क्षीरसागर खेळ, संगीत, पर्यटन क्षेत्र या मुशाफिरी करताना लेखकाने प्रत्यक्ष अनुभव घेतला आणि आपल्या आवडत्या जागा डोळसपणे टिपा नोंदवल्या, निरनिराळ्या पत्रात, प्रसिद्ध व्यक्ती लेख याचा धांडोळा; तद्वतचातील ह्युमनसोर्स प्रदीर्घ काळ कार्यरत असताना कमीत कमी मनुष्य कार्यक्षमतेने वापरण्याचे तंत्र जाणले. त्यांचं मानवमनाचा, व्यक्तिमत्त्व पैलूंचा अभ्यास करताना आलेले मनोज्ञ अनुभव, काही रंजक, काही विचार करावयास भाग पाडणारे. अशा विविध विषयांची एकत्रित गुफली ही सुवासिक फुले 'दरवळ'च्या रूपाने ओघवत्या शैलीत मांडली आहेत.