उत्पादन माहितीवर जा
1 च्या 1

Dakshinecha Lokdev Khandoba by R C Dhere

Description

महाराष्ट्रात  खंडोबा या लोकप्रिय नावाने ओळखला जाणारा हा मूळचा धनगर - कोळी - रामोशी या जनजातींचा देव जसा सर्व मराठी समाजाने आपला मानला,तसाच कर्नाटक -आंध्रात मैलार -मल्लण्णा  या नावांनी ओळखला जाणारा हा देव कुरूब या पशुपालक समाजाबरोबरच तिथल्या बहुजणांनी प्रेमाने स्वीकारला.  डॉ. रा. चिं. ढेरे यांनी 'खंडोबा' या ग्रंथात चार  दशकांपूर्वीच मराठीत देवता विज्ञानाचे सैद्धातिक पायाभरण  केले आणि देवतांच्या विकसन- प्रतिकियेचा उलगडा करण्याचा वस्तुपाठ सिद्ध केला. अशा विषयांचा अभ्यास क्षेत्रात स्थल- पूराणातील साधन सामग्री कशी उपयुक्त ठरते , हेही  त्यांनीच  प्रथम 'खंडोबा'च्या  निमित्ताने   साधार दाखवून दिले   
नियमित किंमत
Rs. 315.00
नियमित किंमत
Rs. 220.00
विक्री किंमत
Rs. 315.00
--43%
Condition: New
Languge: Marathi
Publication: Padmagandha Publication
Dakshinecha Lokdev Khandoba  by R C Dhere
Dakshinecha Lokdev Khandoba by R C Dhere

अलीकडे पाहिलेले उत्पादन

तुम्हालाही आवडेल