उत्पादन माहितीवर जा
1 च्या 1

Satyache Prayog Athva Aatmakatha By Mahatma Ganghi

Description

या जगाला शिकवण्यासारखे माझ्याकडे नवीन काहीच नाही.सत्य आणि अहिंसा या तर डोंगराइतक्या जुन्या गोष्टी आहेत.– महात्मा गांधी या पुस्तकात दर्शविलेल्या प्रयोगांना दृष्टांतरूप समजून, सर्वांनीआपापले प्रयोग यथाशक्ती आणि यथामती करावेत, एवढीच माझीइच्छा आहे. या मर्यादित क्षेत्रामध्येही लोकांना माझ्या आत्मकथेचाउपयोग होऊ शकेल, असा मला विश्वास वाटतो. कारण, कीसांगण्यालायक एकही गोष्ट मी छपविणार नाही. माझ्या दोषांचीजाणीव वाचकांस परिपूर्ण करून देण्याची मला उमेद आहे. मलाफक्त सत्याचे शास्त्रीय प्रयोग वर्णायचे आहेत. मी कसा देखणा आहेते सांगत बसण्याची तिळमात्र इच्छा नाही. ज्या मापाने स्वत:लामोजण्याची इच्छा आहे आणि जे माप आपण सर्वांनी स्वत:लालावले पाहिजे, त्याप्रमाणे तर मी नि:शंकपणे म्हणेन की: मौ सम कौन कुटिल खल कामी?जिन तनू दियो ताहि बिसरायोऐसो निमकहरामी ।।– महात्मा गांधी
नियमित किंमत
Rs. 225.00
नियमित किंमत
Rs. 250.00
विक्री किंमत
Rs. 225.00
-10%
Condition: New
Language: Marathi
Publication: Saket Publication
Satyache Prayog Athva Aatmakatha By Mahatma Ganghi
Satyache Prayog Athva Aatmakatha By Mahatma Ganghi

अलीकडे पाहिलेले उत्पादन

तुम्हालाही आवडेल