उत्पादन माहितीवर जा
1 च्या 1

Chidambara Rahasya By K. P. Purnachandra Tejaswi

Description

‘...मनाच्या मायाशक्तीविषयी मला एक लेखक म्हणून काय वाटतं सांगू? ती स्वतंत्र आहे की विधि-नियमांनी बद्ध आहे असा विचार करणंच चुकीचं आहे. मनाचं विश्लेषण मनानं करणं किंवा प्रज्ञेचं विश्लेषण प्रज्ञेनं करणं शक्यच नाही...’ या तत्त्वविचारांबरोबरच वेलदोड्याच्या उत्पन्नातल्या कमतरतेचा शोध घेण्यासाठी आलेल्या अंगाडीला सामोरं आलं ते निसर्गरम्य केसरूरमधलं सडलेलं समाज-जीवन, जातीयवादाचा अतिरेक, पराकोटीची लाचलुचपत, र्आिथक स्वार्थापायी निसर्गाचं शोषण- आणि त्यातून अपरिहार्यपणे होणारा मानवी विध्वंस! ‘कर्वालो’च्या लेखकाची वेंद्र साहित्य अकादमी विजेती कादंबरी. The story about a place called Kesaruru where there is a considerable drop in the production of cardamom and the reasons behind that. And the rahasya is how and why did the scientist who was doing research on cardamom production suddenly died. Tejaswi describes how this turns into village politics, college "revolution" and finally into communal violence. Each of the characters whether it is Angadi - the CBI official, or the writer- Jayaram, or the student Rafi sound very realistic.
नियमित किंमत
Rs. 195.00
नियमित किंमत
विक्री किंमत
Rs. 195.00
-0%
Publication: Mehta Publishing
Language: Marathi
Chidambara Rahasya By K. P. Purnachandra Tejaswi
Chidambara Rahasya By K. P. Purnachandra Tejaswi

अलीकडे पाहिलेले उत्पादन

तुम्हालाही आवडेल