Chhotu Killiwala Undir Ani Itar Goshti By Archana Oak
Description
जुन्या काळी ज्ञानी लोकांनी उपदेश करताना अनेक गोष्टींचा आधार घेतला. याच गोष्टी आपल्या संस्कृतीचा अनमोल ठेवा बनल्या आहेत. काळानुरूप या गोष्टींचं रूप बदललं आहे; पण मनोरंजनातून शिकवण हा उद्देश मात्र तोच आहे. प्रत्येक पिढीने पुढच्या पिढीला हा ठेवा जपण्यासाठी द्यायचा आहे.