उत्पादन माहितीवर जा
1 च्या 2

डॉ एस जी महाजन यांची चारी धाम यात्रा ( हिमालयातील चार धाम यात्रा )

Description

डॉ. शां. ग. महाजन हिमालय ही देवता आहे. धरणे यमुनामयाचं दर्शन घ्यावं, गंगेत स्नान करून तेथे पुण्यरूपाचावां, केदारनाथी महादेव आशीर्वाद घ्यावा, त्रियुगीनारायण येथे जगन्माता पार्वतीला वंदन यात्रा करवां, हरिद्वार येथे भारतीय गंगामैयाची आरती धावे आणि हरिद्वार येथे भारतीय गंगामैयाची आरती धाडून द्रोणात दीप चारावा ही मनकामना पूर्ण करा. लेखकाने ही यात्रा पुरी केली. या यात्रा वर्णनात हिमालय कांचनमय हिमशिखरे, मनोहारी धबधबे, घनदाट वनश्री आणि सृष्टीनं पांघरलेलं अनंत अलंकार या निसर्ग सौंदर्यचं वर्णन पानोपानी देखेल. तसेच यातील तीर्थक्षेत्रे, ठिकाणे, देवदेवतांची महत्त्वे, त्यांचा इतिहास, परंपरा, सांगितले आहे. प्रवासी लेखकच विचारचक्र सुरू. तीर्थयात्रा म्हणजे काय? त्या का करण्याच्या? कोणते पुण्य लाभतं? तीर्थयात्रा आणि पिकनिक यामधील फरक काय? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाय नामस्मरण चंद्र महत्व, संकटकाळी देव का आठवतो, जीवनात सद्गुरुचं यात्रा, पुण्र्म यात्रेचा जीवन यात्रेचा संबंध असे अनेक विषय चिंतन राजकारण आहे. ते वाचकांना अंतर्मुख लावील. मानवी जीवन यात्रेविषयी चिंतन प्रतीक लावणारं पुस्तक प्रत्येक असमान आणि ग्रंथालयाच्या संग्रही हवचं.
नियमित किंमत
Rs. 100.00
नियमित किंमत
विक्री किंमत
Rs. 100.00
-0%
Chari Dham Yatra हिमालयातील चार धाम यात्रा by Dr S G Mahajan
डॉ एस जी महाजन यांची चारी धाम यात्रा ( हिमालयातील चार धाम यात्रा )

Rs. 100.00

अलीकडे पाहिलेले उत्पादन

तुम्हालाही आवडेल