Channel 4 Live (चॅनल ४ लाईव्ह) by Samiran Walavekar
Description
गेल्या पंचवीस वर्षात जी माध्यमक्रांती झाली तिनं घराघराला कह्यात घेतलं. इतके चॅनल आले की, पाहणार्यांची मती कुंठीत झाली.आजच्या काळातलं हे चौथे सिंहासन, त्याचा रुबाब आणि सभोवतालातलं राजकारण-समाजकारणं यांचा वास्तवदर्शी, भेदक वेध घेणारी ही बेधडक कादंबरी.