उत्पादन माहितीवर जा
1 च्या 1

Chala Janun Gheu Ya Chalane By Motiya Basargekar

Description

आरोग्यासाठी आणि शारीरिक तंदुरुस्तीसाठी सोप्पा, साधा, सुरक्षित आणि कमी खर्चिक असा एकमेव मार्ग म्हणजे "चालणे". तुम्ही हा व्यायाम कुठेही, केव्हाही करु शकता. याच्यासाठी गरजेची आहेत फक्त चांगल्या प्रतीची पायताणं. प्रत्येक वयातील व्यक्तींसाठी, तसेच आजारातून नुकतेच बरे झालेल्यांसाठीही "चालणे" हा सर्वांगसुदर व्यायाम आहे. हे पुस्तक तुम्हाला योग्य काळजी व आदर्श आहार या गोष्टी सांभाळून आपले चालणे कसे वाढवायचे यावर उत्तम मार्गदर्शन करते. If you want to reduce your risk of metabolic syndrome by 50%, pick up the pace rather than just increasing the time you spend walking. A study of over 10,000 people followed for over 10 years found that brisk walking and jogging significantly reduced their risk of developing metabolic syndrome, while those who walked at a leisurely pace for over an hour a day had no decrease in risk. The study concluded that the intensity of physical activity was important in granting the risk reduction.
नियमित किंमत
Rs. 60.00
नियमित किंमत
विक्री किंमत
Rs. 60.00
-0%
Publication: Mehta Publishing
Language: Marathi
Chala Janun Gheu Ya Chalane By Motiya Basargekar
Chala Janun Gheu Ya Chalane By Motiya Basargekar

अलीकडे पाहिलेले उत्पादन

तुम्हालाही आवडेल