उत्पादन माहितीवर जा
1 च्या 1

Cargochi Kansa By Natendra Mahurtale

Description

गाव, गावकीतील अनेक प्रश्न विकासाच्या नावानं पुन्हा भकास होताना दिसतात. या भकासपणात होरपळ होते ती गावाखेड्यात राहणा-या सामान्यांचीच! आर्थिक विषमतेमुळे हे भकासपण पुन्हा डोळ्यात सलू लागतं. `इमला व पाया` संस्कृतीत गुंतून पडलेलं हे भीषण वास्तव गावाशी घट्ट जुळलेल्या नाळेपासून वेगळं होण्याचा प्रयत्नही जेव्हा करू देत नाही, तेव्हा पुन्हा भेसूर व्हायला लागतं. IN THE NAME OF DEVELOPMENT, MANY PROBLEMS IN VILLAGES AND VILLAGES ARE SEEN TO BE RE-EMERGING. THE ORDINARY PEOPLE LIVING IN THE VILLAGE ARE THE ONES WHO ARE WORRIED ABOUT THIS FLAMBOYANCE! DUE TO ECONOMIC DISPARITY, THIS UGLINESS IS AGAIN VISIBLE IN THE EYES. THIS HORRIBLE REALITY OF BEING INVOLVED IN `IMLA AND PAYA` CULTURE DOES NOT ALLOW US TO TRY TO SEPARATE OURSELVES FROM THE NALA THAT IS CLOSELY CONNECTED WITH THE VILLAGE, AND THEN IT STARTS TO BE SCARY AGAIN.
नियमित किंमत
Rs. 130.00
नियमित किंमत
विक्री किंमत
Rs. 130.00
-0%
Publication: Mehta Publishing
Language: Marathi
Cargochi Kansa By Natendra Mahurtale
Cargochi Kansa By Natendra Mahurtale

अलीकडे पाहिलेले उत्पादन

तुम्हालाही आवडेल