उत्पादन माहितीवर जा
1 च्या 1

Business Maharaje By Geeta Piramal

Description

बहुरंगी `अँबिशस` अंबानी, स्कुटरर्नििमती क्षेत्रात भरधाव प्रगतीचं शिखर गाठणारे राहुल बजाज, एका पाठोपाठ एक कंपन्या काबीज करणारे रमा प्रसाद गोएंका, ज्यांच्या चहाच्या मळ्यांवर ऐश्वर्याचा दरवळ आहे असे बी. एम. खैतान, हि-यांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारात चमचमणारे भरत व विजय शहा, सतत नवनवे कारखान्यांचे जाळे उभारणारे आदित्य बिर्ला आणि `टॉविंरग` टाटा साम्राज्याला आधुनिक चेहेरा मोहरा देणारे रतन टाटा या आठ विख्यात उद्योगपतींच्या साम्राज्याचा हा शोधक, वेधक, रोचक आलेख. केवळ नफा-तोट्याच्या आकडेवारीनं भरलेला हा ताळेबंद नसून, चैतन्यानं उसळणारी सजीव शब्दचित्रं आहेत. बोर्डरूममध्ये झालेले लढे, झुंजी, संघर्ष, डावपेच, शह, काटशह यांची अंतस्थ माहिती देता-देता या उद्योगपतींनी आपली साम्राज्ये कशी उभारली, त्यांच्या व्यवस्थापनाची गुपिते कोणती, अन्य उद्योगपती जिथे अयशस्वी ठरले तिथे त्यांनी यशाचे गड कसे सर केले, त्याचे एखाद्या कादंबरीहूनही रोमहर्षक, खिळवून टाकणारे वर्णन. परिश्रमपूर्वक संशोधनाची जोड असलेल्या या ग्रंथातील उद्योगपतींच्या कर्तृत्वगाथा स्फूर्तीदायक व विस्मयचकित करून टाकतील. . Ambitious Ambani with his multi dimensional personality; Rahul Bajaj, conquering the heights in the field of Scooter production; Ramprasad Goenka acquiring many companies one after the other; B. M. Khaitan with his huge empire of tea-gardens; Bharat and Vijay Shah, sparkling in the field of international diamond market; Aditya Birla building the network of factories; and Ratan Tata, giving a new look to the towering empire of TATA; this book has them all, the 8 greatest Indian super tycoons. This book is the graph of their progress, a study of their progress. But at the same time, it does not concentrate only on the financial aspect of their empires. It is not an audit report of their financial transactions or their profit and loss account. On the contrary, this book reveals the lively secrets of their success. It describes the internal secrets of the conflicts in the board rooms, the struggles, the checkmates, the strategies and the tactics. It also brings into light the description of their success where other industrialists had failed. The stories of their accomplishment are lined with their courage. They will encourage us and amaze us.
नियमित किंमत
Rs. 350.00
नियमित किंमत
विक्री किंमत
Rs. 350.00
-0%
Publication: Mehta Publishing
Language: Marathi
Business Maharaje By Geeta Piramal
Business Maharaje By Geeta Piramal

अलीकडे पाहिलेले उत्पादन

तुम्हालाही आवडेल