उत्पादन माहितीवर जा
1 च्या 1

Breakfast Brunch Hi Tea By Usha Purohit

Publication:

Description

ब्रेकफास्टदिवसभराच्या धावपळीसाठी शरीराला आणि मनाला ऊर्जा देणं, उत्साह देणं गरजेचं असतं. म्हणूनच पौष्टिक वस्वादिष्ट मेनू असलेला ब्रेकफास्ट महत्त्वाचा ठरतो. ब्रंचसुटीच्या दिवशी निवांत उठल्यानंतर सकाळचा ब्रेकफास्ट आणि दुपारचं जेवण ‘क्लब’ करून ‘ब्रंच’चा मेनू ठरवल्यासथोडा ‘चेंज’ होतो आणि रोजच्या स्वयंपाकाची धावपळही वाचते! आपल्या कुटुंबासमवेत छान वेळ घालवण्यासाठी किंवा सगेसोयर्‍यांसोबत सुटीचा आनंद लुटण्यासाठी ‘ब्रंच’ हा उत्तम पर्याय ठरेल! हाय-टीसाग्र-संगीत जेवणाचा घाट घालायचा नसल्यास २-३ किंवा ४ निवडक स्नॅकचे पदार्थ बनवून छानसं‘शॉर्ट अँड स्वीट’ असं गेट-टुगेदर करता येतं. दुपारच्या चहा-बिस्कीटांबरोबरच अभिरुचीपूर्ण पदार्थांचा ‘हाय-टी’ मनमुराद आनंद देईल.
नियमित किंमत
Rs. 250.00
नियमित किंमत
विक्री किंमत
Rs. 250.00
-0%
Condition: New
Language: Marathi
Publication: Rohan Prakashan
Breakfast Brunch Hi Tea By Usha Purohit
Breakfast Brunch Hi Tea By Usha Purohit

अलीकडे पाहिलेले उत्पादन

तुम्हालाही आवडेल