उत्पादन माहितीवर जा
1 च्या 1

Bolka Shankh (बोलका शंख) by G. D. Madgulkar

Publication:

Description

गीतारामायणकार, मराठीचे वाल्मीकी, पद्मश्री,कथा, चित्रकथा, नाटक, कादंबरी,आत्मचरित्रलेखक म्हणून गदिमा आपणासपरिचित आहेत. मात्र जनमानसात त्यांचीओळख झाली ती गीतलेखनामुळे.अध्यात्माचा उत्कट स्पर्श असलेली गीते,भक्तिगीते, सवाल-जवाबांची ठसकेदार रचना,निर्भर शृंगाराच्या लावणीरचना, निर्व्याजभावनांनी नटलेली बालगिते, गंगाकाठी,कन्याकुमारीसारखी कथाकाव्ये आणिगीतारामायणासारखी प्रासादिक, भावसंपन्न,मराठी मनांना सदैव मोहिनी घालणारी रचनायामुळे ‘महाराष्ट्र वाल्मीकी’ हे बिरूदमहाराष्ट्रातील जनतेने त्यांना मोठ्या आदराने बहाल केले.गदिमा नावाची एक प्रतिथेचे देणे घेऊनआलेली माती त्या संस्कारात लेखक, देशभक्त,कवी, कथाकार, नट असे सुरेख आकार आणिनक्षी घेत घडली.आत्मचरित्र, व्यक्तिचित्र, ललितलेख, लघुकथा,दीर्घकथा, प्रवासवर्णन, चित्रपटकथा, काव्यआदी साहित्यकृती वाचकांच्या मनाची ठाव घेणारी आहे, हे निश्चित!
नियमित किंमत
Rs. 180.00
नियमित किंमत
Rs. 200.00
विक्री किंमत
Rs. 180.00
-10%
Condition: New
Language: Marathi
Publication: Saket Publication
Bolka Shankh (बोलका शंख)  by G. D. Madgulkar  Half Price Books India Books inspire-bookspace.myshopify.com Half Price Books India
Bolka Shankh (बोलका शंख) by G. D. Madgulkar

अलीकडे पाहिलेले उत्पादन

तुम्हालाही आवडेल