उत्पादन माहितीवर जा
-
मीडिया गॅलरी
मीडिया गॅलरी
-
मीडिया गॅलरी
मीडिया गॅलरी
-
मीडिया गॅलरी
मीडिया गॅलरी
1
/
च्या
3
BODH KIRTAN - SANJAY RAUT | बोध कीर्तन - संजय राऊत | LIFE JOURNEY | SHIV SENA | EDITION | JOURNALISM | SAAMANA | BALASAHEB THACKERAY | MAHARASHTRA |
Publication:
Description
Description
पत्रकारिता व संजय राऊत या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. शिवसेना नेते व संसद सदस्य म्हणून ते राष्ट्रीय स्तरावर तळपत असले तरी त्यांची खरी ओळख आहे सामना चे कार्यकारी संपादक हीच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा प्रदीर्घ सहवास त्यांना लाभला. संपादक म्हणून त्यांच्या वागण्या-बोलण्यातला, लिखाणातला रोखठोक बाणा ही बाळासाहेबांचीच देणगी. ३५ वर्षे इतका प्रदीर्घ काळ त्यांनी पत्रकारितेत काढला. त्यांतील तब्बल २५ वर्षे ते सामना ची धुरा वाहत आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे परखड व ज्वलंत विचार वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम राऊत यांनी केले. संजय राऊत यांनीच शिवसेनाप्रमुखांच्या वादळ निर्माण करणाऱ्या प्रदीर्घ मुलाखती घेतल्या होत्या. मराठी पत्रकारितेवर प्रभाव टाकणारे व्यक्तिमत्त्व म्हणून महाराष्ट्र व देश त्यांना ओळखतो. आजही त्यांचे लिखाण त्याच गतीने सुरू आहे. ***** JOURNALISM AND SANJAY RAUT ARE TWO SIDES OF THE SAME COIN. ALTHOUGH HE SHINES AT THE NATIONAL LEVEL AS A SHIV SENA LEADER AND MEMBER OF PARLIAMENT, HIS TRUE IDENTITY REMAINS THAT OF EXECUTIVE EDITOR OF SAAMANA. HE ENJOYED THE LONG-STANDING COMPANIONSHIP OF SHIV SENA FOUNDER BALASAHEB THACKERAY. RAUT’S STRAIGHTFORWARD AND ASSERTIVE TONE IN HIS BEHAVIOR, SPEECH, AND WRITING AS AN EDITOR IS INDEED A GIFT FROM BALASAHEB. HE HAS SPENT A LONG SPAN OF 35 YEARS IN JOURNALISM, STEERING THE HELM OF SAAMANA FOR NEARLY 25 OF THOSE YEARS. RAUT PLAYED A PIVOTAL ROLE IN DELIVERING SHIV SENA CHIEF BALASAHEB THACKERAY'S CANDID AND FIERY THOUGHTS TO THE READERS. IT WAS SANJAY RAUT HIMSELF WHO CONDUCTED THE ICONIC, STORM-CREATING LONG INTERVIEWS OF BALASAHEB THACKERAY. MAHARASHTRA AND THE ENTIRE NATION RECOGNIZE HIM AS A PERSONALITY THAT PROFOUNDLY INFLUENCED MARATHI JOURNALISM. TODAY, HIS WRITING CONTINUES AT THAT VERY SAME RELENTLESS PACE.
- नियमित किंमत
- Rs. 330.00
- नियमित किंमत
-
Rs. 350.00 - विक्री किंमत
- Rs. 330.00
- युनिट किंमत
- / प्रति
-6%
पिकअप उपलब्धता लोड करू शकलो नाही
शेअर करा

हे उत्पादन उपलब्ध झाल्यावर ईमेलद्वारे सूचित केले जाईल
BODH KIRTAN - SANJAY RAUT | बोध कीर्तन - संजय राऊत | LIFE JOURNEY | SHIV SENA | EDITION | JOURNALISM | SAAMANA | BALASAHEB THACKERAY | MAHARASHTRA |
Rs. 330.00
