उत्पादन माहितीवर जा
1 च्या 1

Bobby Fisher by V G Lele

Description

अमेरिकेचा बॉबी फिशर हा बुद्धिबळाच्या इतिहासातील अकरावा विश्वविजेता. 1972 मध्ये त्याने रशियाच्या स्पास्कीला हरवून ते सर्वोच्च पद मिळविले. शीतयुद्धाच्या त्या काळात फिशरच्या या विजयाने जगभर खळबळ उडवून दिली होती. फिरशची असामान्य बुद्धिबळप्रतिभा व अचंबित करणारी पटावरील कामगिरी त्याच्या काळात एक आख्यायिका झाली होती. ‘बुद्धिबळ हेच जीवन’ म्हणणार्‍या फिशरने बुद्धिबळ-खेळाडूंच्या हक्कांसाठी व प्रतिष्ठेसाठी अखंड झगडा केला. त्यामुळे त्याची बुद्धिबळ - कारकीर्द कित्येकदा धोक्यात आली तरीही तडजोड करण्याचे नाकारले. कास्पारॉव्हसह आजचे सर्वच खेळाडू फिशरच्या या ऐतिहासिक कार्याचा गौरव करतात. प्रस्तुत चरित्रात फिशरच्या संपूर्ण कारकीर्दीचा परामर्ष घेतला आहे. शिवाय त्याचे निवडक वीस डाव तज्ज्ञाच्या विश्लेषणासह दिले आहेत. महायुद्धोत्तर काळातील या अद्वितीय बुद्धिबळपटूचे चरित्र मराठी प्रथमच सादर होत आहे.
नियमित किंमत
Rs. 162.00
नियमित किंमत
Rs. 180.00
विक्री किंमत
Rs. 162.00
-10%
Condition: New
Languge: Marathi
Publication: Padmagandha Publication
Bobby Fisher by V G Lele
Bobby Fisher by V G Lele

अलीकडे पाहिलेले उत्पादन

तुम्हालाही आवडेल