माझ्या दृष्टीनं — माझा नवरा हा माझ्या मुलाचा खुनी होता. माझ्या लेकीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाराही तोच होता. एक बांडगूळ – पवित्र ग्रंथाला कुरतडणारं. तो ल्यूसिफर होता. माझा गळा पकडून मला रोज रात्री पापाकडे लोटणारा सैतान होता. अनाथांवर बलात्कार करणारा, दुर्बलांचं रक्तशोषण करून स्वत: पुष्ट होणारा राक्षस. परंतु... या सर्वांहून अधिक भयंकर होतं – त्याला अल्लाचा दूत मानलं जाणं — अल्लाजवळ पोचू शकणारा – आमचं सर्वांचं नरकापासून रक्षण करू शकणारा देवदूत मानलं जाणं..
.
As far as I was concerned, it was my husband who had killed my son. He was the one who had tried to rape my daughter. He was a parasite, he was Lucifer, gnawing the holy Koran. He was the monster who dragged me towards darkness every night, clutching my neck in his strong hands. He was a demon, raping the orphans; he gained his strength from sucking the week. But on the top of this, he was considered to be the messenger of the god, he was supposed to be the one who could reach the Allah, the messenger of god who could protect us from reaching the hell.