उत्पादन माहितीवर जा
1 च्या 1

Bharatiya Rangabhumichya Shodhat by R C Dhere

Description

समकालीन भारतीय रंगभूमीचे जडणघडण करणारे देश्य नाट्यप्रकार आणि त्या नात्याप्रकारांचे  सांस्कृतिक मूलस्त्रोत स्पष्ट करणारा हा अभ्यासग्रंथ लोकसंस्कृती आणि अभिजन - संस्कृती यांच्या परस्पर  संबंधावर नाट्याचा अंगाने प्रकाश टाकणारा आहे . विष्णुदास भावे - प्रवर्तीत मराठी  रंगभूमीचे भरणपोषण करणाऱ्या विविध घटकांचा मागोवा घेताना ' सौभद्र ' ते 'महानिर्वाण ' असा विस्तृत पट  दृष्टीपुढे  ठेवून आधुनिक रंगभूमीची लोकनाट्यविधानमधील बलस्थाने स्पष्ट करणारा हा एक महत्वाचा वाड:मयीन प्रयत्न आहे. 
नियमित किंमत
Rs. 225.00
नियमित किंमत
Rs. 250.00
विक्री किंमत
Rs. 225.00
-10%
Condition: New
Languge: Marathi
Publication: Padmagandha Publication
Bharatiya Rangabhumichya Shodhat by R C Dhere
Bharatiya Rangabhumichya Shodhat by R C Dhere

अलीकडे पाहिलेले उत्पादन

तुम्हालाही आवडेल