उत्पादन माहितीवर जा
1 च्या 1

Banaras Talkies by Satya Vyas

Description

सत्य व्यासच्या लेखणीत एक प्रकारची नशा आहे. – दीपक दुआ, चित्रपट समीक्षक विशिष्ट भाषा-शैली आणि कथानकात असलेला वेळ यांमुळे ही कादंबरी वाचकांना स्वत:कडे आकर्षून घेते.– इंडिया टुडे (हिंदी) हे वर्षातलं सर्वाधिक लोकप्रिय पुस्तक आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही.– आउटलूक (हिंदी) बनारस टॉकीज म्हणजे जणूकाही किश्शांचा भलामोठा खजिनाच होय. – दै. भास्कर ‘काशी’ला समजून घेण्याचा प्रयत्न म्हणजे बनारस टॉकीज. – आयबीएन लाइव्ह कॉलेजच्या दिवसांतली मौजमस्ती आणि मित्र-मैत्रिणींसोबत जगलेल्या आठवणींना उजाळा द्यायचा असेल तर ही कादंबरी नक्की वाचली पाहिजे.– नवभारत टाइम्स विद्यार्थीजीवनावर आधारित असलेली दर्जेदार पुस्तकं केवळ इंग्रजी भाषेतच लिहिली जाऊ शकतात हा गैरसमज बोकारोमध्ये जडणघडण झालेल्या युवा लेखकानं दूर केला आहे.– प्रभात खबर महाविद्यालयीन दिवसांच्या आठवणी ताज्या करणारं पुस्तक. – अमर उजाला कथेची उत्तम सुरुवात आणि जबरदस्त शेवट असलेलं पुस्तक. – डॉ. गिरीशचंद्र मिश्रा, बीएचयू हिंदीतल्या समकालीन लेखकाचं ताजंतवानं करणारं लेखन. – मनीश झा, ‘मातृभूमी’, ‘अन्वर’ यांसारख्या चित्रपटाचे दिग्दर्शक ‘बनारस टॉकीज’ हे अप्रतिम पुस्तक लिहिल्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन. – ज्ञान सहाय, झी टीव्हीवरील अंताक्षरी/सारेगम/बोर्नव्हिटा क्विझ यांसारख्या कार्यक्रमाचे सिनेमॅटोग्राफर, दिग्दर्शक. अतिशय वेगळ्या भाषाशैलीत एक बिनधास्त विषय मांडणारं पुस्तक. – दै. जागरण.
नियमित किंमत
Rs. 180.00
नियमित किंमत
Rs. 200.00
विक्री किंमत
Rs. 180.00
-10%
Condition: New
Language: Marathi
Publication: Saket Publication
Banaras Talkies by Satya Vyas
Banaras Talkies by Satya Vyas

अलीकडे पाहिलेले उत्पादन

तुम्हालाही आवडेल