Babajinchi Divya Vani Kriya Yogavaril Teen Khand By Hemalata Sudhakar Joshi
Description
क्रियायोगाच्या महान कार्यात नवे पर्व ,नवी अवस्था निर्माण करण्यासाठी
महावतार बाबाजींच्या दिव्य वाणीतून झालेल्या उपदेशाच्या ,शिकवणुकीच्या
नोंदी ह्या पुस्तकात वाचायला मिळतात . बाबाजींनी केलेले हे प्रत्यक्ष निवेदन
बाबाजींचे शिष्य व्ही टी नीलकांतन ह्यांनी जसेच्या तसे ,शब्दश: लेखी
स्वरूपात लिहून ठेवले .