त्यांच्या स्वभावाचे गणित मांडता येत नाही. पडते आडाखे खोटे । भवती काय जळतय याचा त्यांना पत्ता नसतो. संपूर्ण नुकसान असतानाही त्या बेदरकारपणे वागतात. नमते अनुभव त्यांना ठाऊक. एककल्ली, आताई, हेकट अशी विशेषणे त्यांना बहाल केली जातात. अवहेलना, अपमान पदरी पदरी । पण तंत्राचीच पर्वा शांती नाही हा त्यांचा स्थायीभाव. अवलिया - म्हणजे अशा काही व्यक्तींवरल्या कथा.