“हसणे हा ताणतणाव कमी करणे आणि आनंदमिळविण्याचा चांगला मार्ग आहे. निखळविनोद हसण्यासाठी मदत करत असतो.आचार्य अत्रे यांनी आयुष्यभर विनोदातून माणसांनाहसवत ठेवलं. त्यांच्या काही निवडक विनोदांचे हेसंकलन.हे पुस्तक तुमचाही ताण क्षणभर दूर करील आणि तुम्हीखळाळून हसाल आणि आनंदी व्हाल !”