लोककवी मनमोहन जन्मतारीख ११-११११ अशी निर्सगाशी अद्भुत लय साधणारी होती. यंदाचे वर्ष त्यांचे जन्मताब्दीचे आहे. जयवंत दळवी यांच्या शब्दात "चंद्र सूर्याची बटणे खमिसाला लावणारा" असा हा लोकविलक्षण कवी होता. अनेक ऐतिहासिक, सामाजिक कादंबऱ्या, अनेक कविता, क्रिकेटवरती लेख मनमोहन समूह चौफेर ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. अत्यंत प्रतिभावान, मनस्वी, मनोभावना या कविची सरस्वतीच्या दरबारात उपेक्षा. या जन्मतादीच्या नित्याने अनेक साहित्यिकांनी त्यांचा मानाचा मुजरा या पुस्तकात केला आहे. "शव हे कविचे जाळू हो। जन्मभरी तो जळतचि होता। फुली फटावर उधळू हो। जन्मभरी तो फुलतचि होता." लोककवी मनमोहन.