गृहकर्जाच्या सापळ्यातून लवकर बाहेर पडणे? फसव्या फ्लॅट व्याजदरपासून स्वत:ला कसे वाचवायचे? जुनी व्यावसायिक व्यवसाय मोडून नवीन ठेवणे लाभशीर असते? मामा भाच्याला बळी, गिफ्ट करमुक्त असते पण भाच्यानेमाला गिफ्टही करमुक्त असते का? का टाकलेल्या पोस्टच्या नवीन बचत योजनांचा अधिक लाभ कसा घ्यायचा? स्वत::कडे पैसे असताना घर घ्यायचे असेल तर, `ओन फंड्स' वापरणे की `लोन फड्स'? ...या असे अनेक प्रश्न, उदाहरणे आणि उदाहरणे सोप्या ठेवणारे आणि तुम्हांला श्रीमंत करणारे पुस्तक.