जगाची संपर्कभाषा किंवा ज्ञानविज्ञानाची माध्यमभाषा म्हणून इंग्रजीचे स्थानमाहात्म्यच माहिती आहे. त्या स्थानातील शब्दसंबंध असेल, तर कोणत्याही प्रकारचा फायदा होण्याचा मार्ग सुकर होतो, असा अनेकांचा अनुभव आहे. आपल्या अवतीभवती घडणा-या विविध घटनांची माहिती देताना इंग्रजी शब्दांचा अर्थशास्त्रीय परिचय करून खर्च रंजितले, 'सप्ताहिक सकाळ'मधील वाचकप्रिय सदरातले ताजे पन्नास लेख संकलित ज्ञानसूचकांचे व्यवहारे हे पुस्तक... आधीचे भाग घेतलेल्या वाचकांना आणि हा सहावा भाग वाचावासा वाटला. हाच भाग घेणा-या वाचकांना आधीचे पाचही भाग विकतलेक संग्रही ठेवावेसे वाटतील... कारण प्रत्येक गुण प्रथम दडली आहे अस्सल यशाची एक गुरुकिल्ली!