उत्पादन माहितीवर जा
-
मीडिया गॅलरी
मीडिया गॅलरी
-
मीडिया गॅलरी
मीडिया गॅलरी
1
/
च्या
2
Asha [Asha Bhosale] - Ek Surel Zanzawat [Marathi] आशा एक सुरेल झंझावात
Publication:
Description
Description
आजाराशी लढत असताना, मन दुसरीकडे गुंतवण फार महत्वाचं असतं. म्हणून मी ठरवलं पुस्तकं लिहावीत. लेखाचं आयुष्य तसं कमीच. फार तर काही दिवसाचं. एखादा लेख लोकप्रिय झाला तर तो अलीकडे वारंवार व्हॉट्स अप वर फिरतो. पण पुस्तकाचं आयुष्य तसं दीर्घ असतं. चांगल असेल तर ते पुढच्या पिढीतही जातं. हल्ली नव्या तांत्रिक युगात कुठलंही भाकीत तसं चुकू शकतं म्हणा. पण नव्याने एखाद मोठं पुस्तक हल्ली करणं मला कठीण पडत. औषधांनी माझी ऊर्जा कमी केलीय. पण मित्र आणि विशेषतः लेखक मित्रांचा माझ्याकडे तुटवडा नाही. राजेश आजगावकर पुढे आला आणि त्याने लिखाणाचा अर्धा भार उचलला. मीना कर्णिक आली आणि तिने पुस्तकाचं संपादन केलं. नूतन असगावकर आली आणि तिने पुस्तकाला सौंदर्य बहाल केलं. सुरेश एजन्सीचे कारले ह्यांनी ते प्रकाशित करायची जबाबदारीघेतली आणि त्यातून आशा भोसले वरच पुस्तक आकाराला आलं. आता पुढची जबाबदारी तुमची, म्हणजे विकत घेऊन वाचण्याची. आणि ते तुम्हाला आवडलं तर माझ्या कष्टाचं चीज होईल.
- नियमित किंमत
- Rs. 540.00
- नियमित किंमत
-
Rs. 550.00 - विक्री किंमत
- Rs. 540.00
- युनिट किंमत
- / प्रति
-2%
पिकअप उपलब्धता लोड करू शकलो नाही
शेअर करा
![Asha [Asha Bhosale] - Ek Surel Zanzawat [Marathi] आशा एक सुरेल झंझावात](http://rasiksahitya.com/cdn/shop/files/Asha_Asha_Bhosale_-_Ek_Surel_Zanzawat_Marathi_-2.jpg?v=1776687558&width=1445)
हे उत्पादन उपलब्ध झाल्यावर ईमेलद्वारे सूचित केले जाईल
Asha [Asha Bhosale] - Ek Surel Zanzawat [Marathi] आशा एक सुरेल झंझावात
Rs. 540.00
